Idli Chutney Recipe: इडलीसोबत खातात ती खोबऱ्याची चटणी कशी बनवायची?

Manasvi Choudhary

इडली चटणी

इडलीसोबत मिळणारी हिरवी खोबऱ्याची चटणी खायला चविष्ट लागते.

Idli Chutney | Pinterest

खोबऱ्याची चटणी

मात्र अनेकांना ही चटणी घरी बनवता येत नाही. खोबऱ्याची चटणी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Idli Chutney Recipe | yandex

साहित्य

इडली चटणी बनवण्यासाठी ओलं खोबरे, फुटाण्याची डाळ, हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, मीठ, तेल, मोहरी, सुक्या मिरच्या हे साहित्य घ्या.

Coconut Chutney | Saam Tv

मिश्रण एकत्र घ्या

सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं, फुटाण्याची डाळ, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, मीठ आणि कोथिंबीर घ्या.

Idli Chutney Recipe | yandex

मिश्रण बारीक वाटून घ्या

थोडे पाणी घालून हे सर्व मिश्रण बारीक वाटून घ्या. (गरजेनुसार पाणी घालून चटणी हवी तशी घट्ट किंवा पातळ ठेवा.

Coconut Chutney Spices | yandex

फोडणी द्या

एका छोट्या कढईत तेल गरम करा. तेल तापले की त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडली की उडीद डाळ, हिंग, सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता टाका.

Coconut Chutney | yandex

दही मिक्स करा

जर तुम्हाला चटणी थोडी आंबट-गोड हवी असेल, तर वाटताना त्यात १ चमचा दही घाला. यामुळे चटणीला छान पांढरा रंग आणि चव येते.

idli chutney recipe | google

next: Bracelet Mangalsutra Designs: ऑफिससाठी खास ब्रेसलेट मंगळसूत्र, हे आहेत 5 ट्रेडीं आणि युनिक पॅटर्न

येथे क्लिक करा...