Manasvi Choudhary
हिवाळ्यात विविध पदार्थाचे पौष्टिक लाडू बनवले जातात.
नववर्षानिमित्त घरीच चन्याच्या डाळीचे लाडू बनवा. अगदी सोपी आहे रेसिपी.
चन्याच्या डाळीचे लाडू बनवण्यासाठी डाळ, तूप, साखर, वेलदौडा पावडर. ड्रायफ्रूट्स आणि साजूक तूप हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम २ तास चना डाळ भिजून घ्या नंतर या डाळीला मिक्समध्ये बारीक वाटून घ्या.
गॅसवर भांड्यात साजूक तूप घालून व्यवस्थित परतून घ्या.
नंतर या मिश्रणात , साखर वेलदौडा पावडर, केसर आणि ड्रायफ्रुट्स घाला.
मिश्रण थंड झाल्यानंतर गोल आकारात गोळे करून घ्या
अशाप्रकारे चना डाळ लाडू खाण्यासाठी तयार आहे.