ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लोक जवळजवळ प्रत्येक समारंभात किंवा कार्यक्रमात छोले भटुरे बनवून खातात. ते चवीला खूप स्वादिष्ट असतात.
पण कधीकधी, फुगण्याऐवजी, भटुरे चपटे होतात आणि चिकट होतात.
जर तुमचे भटुरे चपटे होत असतील तर जाणून घ्या फुगलेले भटुरे बनवण्याची सोपी पद्धत.
सर्वप्रथम, पिठात रवा, मीठ, साखर, बेकिंग पावडर आणि दही मिसळून एक बॅटर बनवा.
कोमट पाणी घालून मऊ पिठ मळून घ्या. पीठ जास्त घट्ट नसावे.
नंतर पिठ मऊ राहण्यासाठी पीठाला तूप किंवा तेल लावून ठेवा.
पिठ हलक्या ओल्या कापडात गुंडाळा आणि ३ ते ४ तास तसेच राहू द्या. ते वर येऊ पीठचा वास सुटू द्या.
नंतर, पिठाचे गोळे तयार करुन गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळा. तुमचे भटुरे मऊ होतील.