Homemade Conditioner Tips: केस धुतल्यानंतर लावा खास 'होममेड कंडिशनर', केस होतील मऊ आणि मुलायम

Manasvi Choudhary

केसांची काळजी

महिला व मुली त्यांच्या लांब केसांची काळजी घेतात. अनेक महिला केसांसाठी घरगुती उपाय करतात.

homemade conditioner

केमिकल प्रोडक्टसचा वापर टाळा

बाजारातील केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर केल्याने केसांची गुणवत्ता खराब होते, केस कोरडे होतात व तुटतात.

Homemade Conditioner Tips | pinterest

होममेड कंडिशनर

सिल्की आणि शायनी केसांसाठी तुम्ही होममेड कंडिशनर लावू शकता.

Hair conditioner

साहित्य

घरीच कंडिशनर बनवण्यासाठी तांदूळ, अळशी, मेथी दाणे, कोरफड रस, नारळाचे तेल हे साहित्य एकत्र करा.

Homemade Conditioner Tips

तांदळाची पेस्ट तयार करा

सर्वात आधी मिक्सरमध्ये भिजवलेल्या तांदळाची पेस्ट तयार करा.

Homemade Conditioner Tips

मिश्रण उकळून घ्या

गॅसवर कढईमध्ये गरम पाण्यामध्ये तांदळाचे पेस्ट , अळशी, मेथी दाणे मिक्स करा आणि उकळवून घ्या.

Homemade Conditioner Tips | Canva

कोरफड रस मिक्स करा

मिश्रण उकळल्यानंतर थंड करा आणि गाळणीने गाळून घ्या. नंतर त्यात कोरफड रस, नारळ तेल मिक्स करा.

Homemade Conditioner Tips

होममेड कंडिशनर तयार

अशाप्रकारे घरच्या घरी होममेड कंडिशनर तयार होईल. केस धुतल्यानंतर हे कंडिशनर तुम्ही केसांना लावू शकता.

Conditioner | GOOGLE

NEXT: Long Hair Growth Tips: लांब आणि सरळ केसांसाठी 5 सोपे घरगुती उपाय

Long Hair Growth Tips
येथे क्लिक करा..