Easy Banana Cake Recipe : पिकलेल्या केळीपासून बनवा झटपट टेस्टी चॉकलेटी केक

Saam Tv

टेस्टी केक

तुम्हाला घरच्या घरी स्वादिष्ट, टेस्टी, मऊ केक खायचा आहे का? तर एक वेगळा फ्लेवर म्हणून तुम्ही बनाना केक नक्कीच ट्राय करू शकता.

Easy Banana Cake Recipe | PINTREST

बनाना केक

बनाना केक करणे एकदम सोप्पे आहे. सगळ्यात आधी सोललेली केळी एका बाऊलमध्ये स्मॅश करा.

Easy Banana Cake Recipe | PINTREST

मिक्सिंग

स्मॅश केलेल्या केळ्यांमध्ये साखर, तेल, थोडस लोणी, दूध कोको पावडर आणि चवीला व्हॅनिला इसेंस टाकून व्यवस्थित मिक्स करा.

Easy Banana Cake Recipe | PINTREST

बॅटरमध्ये मिसळा

एका भांड्यात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ हळूहळू केकच्या बॅटरमध्ये मिसळा. चवीला केकेमध्ये ड्राय फ्रुट्स टाका.

Easy Banana Cake Recipe | PINTREST

कुकरमध्ये करत असाल तर

कुकरमध्ये मीठ टाकून १० मिनिटे प्री- हिट करा. केक टिन कुकरमध्ये ठेवताना शिट्टी काढून झाकण लावा. मंद आचेवर ३५ - ४० मिनिटे बेक करा

Easy Banana Cake Recipe | PINTREST

बेक करा

बेकिंगसाठी तेल लावलेल्या भांड्यात बॅटर ओता. व्यवस्थित पसरवा. ओव्हनला प्रीहिट करून ठेवा.त्यानंतर केकला 170 -180 डिग्रीला 20 मिनिटे बेक करा.

Easy Banana Cake Recipe | PINTREST

केक खाण्यासाठी तयार

केकवर केळ्यांच्या स्लाईस किंवा चोकोचिप्सने सजावट करा. नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचा केक खाण्यासाठी तयार.

Easy Banana Cake Recipe | PINTREST

Kitchen Tips : वारंवार गॅसचे बर्नर ब्लॉक होतात? या टिप्समुळे 10 मिनिटांत होतील साफ

Kitchen Tips | meta ai
येथे क्लिक करा