Kakdi Gajar Raita Recipe: उन्हाळ्यात पोटासाठी फायदेशीर काकडी- गाजर रायता, बनवण्याची रेसिपी सोपी

Manasvi Choudhary

शरीरासाठी थंड पदार्थ

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे पदार्थाचे सेवन केले जाते. उन्हाळ्यात काकडी- गाजरचा रायता जेवणाची चव वाढवते.

Kakdi Gajar Raita Recipe

काकडी गाजर रायता रेसिपी

काकडी गाजर रायता बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Kakdi Gajar Raita Recipe

साहित्य

काकडी- गाजर रायता बनवण्यासाठी काकडी, गाजर, दही, काळे मीठ, चाट मसाला,कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ हे साहित्य घ्या.

Kakdi Gajar Raita Recipe

काकडी आणि गाजर स्वच्छ धुवा

सर्वातआधी काकडी आणि गाजर स्वच्छ धुवून घ्या. नंतर ते सोलून त्याचा बारीक किस करा.

Carrot-Cucumber | yandex

मिश्रण एकत्र करा

एका भांड्यामध्ये किसलेली काकडी आणि गाजर, हिरवी मिरची, काळे मीठ, चाट मसाला, साखर आणि दही हे मिश्रण एकत्र करा.

Kakdi Gajar Raita Recipe

कोथिंबीर मिक्स करा

वरील सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि वरून ताजी, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

Chopped coriander

फोडणी द्या

रायता चटपटीत हवा असेल, तर एका छोट्या कढईत थोडे तेल किंवा तूप गरम करून त्यात जिरे, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी द्या.

Kakdi Gajar Raita Recipe

next: Morning Weight Loss Drink: जिऱ्याचं पाणी की सब्जाचं पाणी? वजन झटपट कमी करण्यासाठी कोणते ड्रिंक सर्वात बेस्ट?

Morning Weight Loss Drink
येथे क्लिक करा...