गॅस न वापरता ५ मिनिटांत बनवा मिक्स फ्रूट आणि दह्याचं हेल्दी डेझर्ट, आईस्क्रिमही विसरून जाल

Manasvi Choudhary

हेल्दी डिश

पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी हेल्दी पदार्थाचे सेवन केले जाते. तुम्हाला देखील हेल्दी खायचं असेल तर तुम्ही मिक्स फ्रूट डेझर्ट ही रेसिपी ट्राय करू शकता.

Healthy Recipe

मिक्स फ्रूट डेझर्ट

फळे आणि दही हे साहित्य वापरून घरच्या घरी ही रेसिपी करा. डाएट प्रेमींसाठी देखील ही रेसिपी फायदेशीर आहे.

Mix Fruits Desserts

घट्ट दही मिक्स करा

मिक्स फ्रूट डेझर्ट बनवण्यासाठी सर्वातआधी एका मोठ्या बाऊलमध्ये घट्ट दही घ्या. नंतर त्यात पिठीसाखर आणि वेलची पावडर चांगली मिक्स करा.

Curd

फळे मिक्स करा

मिश्रण चांगले मिक्स झाल्यानंतर त्यात बारीक कापलेली केळी आणि सफरचंद, डाळिंब ही फळे मिक्स करा.

Mix Fruit

ड्रायफ्रुट्स मिक्स करा

डेझर्ट सजवण्यासाठी तुम्ही सर्वातआधी दही त्यानंतर फळे मिक्स करा. डाळिंबाचे दाणे आणि बारीक कापलेले ड्रायफ्रुट्स मिक्स करा.

Mix The Dryfruit

हेल्दी आणि टेस्टी मिक्स फ्रूट डेझर्ट तयार

संपूर्ण मिश्रण एकत्र मिक्स केल्याने हेल्दी आणि टेस्टी मिक्स फ्रूट डेझर्ट तयार आहे. अशाप्रकारे घरच्या घरी हेल्दी आणि टेस्टी फ्रूट्स डेझर्ट तयार होईल.

Healthy And Tasty Mix Fruit Dessert

NEXT: रात्री भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का?

येथे क्लिक करा...