रात्री भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का?

Manasvi Choudhary

गैरसमज

रात्री भात खाल्ल्याने वजन वाढते असा अनेकांचा समज आहे. यासाठी अनेकजण रात्रीचे जेवण स्किप करतात. रात्री हलके फुलकं जेवण करतात.

Health Benefits Diet Myths

नेमकं कारण काय?

मात्र यामागचे नेमकं कारण काय? खरंच रात्री भात खाल्ल्याने वजन वाढते का? हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Rice at Night Weight Gain

कॅलरीज बर्न

शरीराला गरजेपेक्षा जास्त कॅलरीज मिळणे हे वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे. कॅलरीज नियंत्रणात असतील, तर तुम्ही रात्री भात खाल्ला तरी तुमचे वजन अजिबात वाढणार नाही.

Calories Balance

भात पचायला हलका

पांढरा भात हा कार्बोहायड्रेट्स असेत जे पचायला सोपे जाते. मात्र रात्रीच्या वेळी पचनसंस्था मंदावते अशावेळी तुम्ही इतर पदार्थ खाण्यापेक्षा डाळ-भात खाणे अधिक फायदेशीर ठरते.

Diegest Process

चांगली झोप येते

भातातील कर्बोदकांमुळे शरीरात 'सेरोटोनिन' आणि 'ट्रिप्टोफॅन' नावाचे हार्मोन्स तयार होतात, जे मानसिक ताण कमी करून रात्री शांत झोप लागण्यास मदत होते.

Good Sleep | GOOGLE

अतिप्रमाण

भात मऊ असतो जेवणाची चव वाढवतो यामुळे आपण अधिक खातो त्यामुळे कॅलरीज वाढतात आणि वजन वाढू शकते.

Overeating

झोपण्याची चुकीची वेळ

अनेक जण रात्री उशिरा जेवतात आणि लगेच झोपतात. यामुळे शारीरिक हालचाल न झाल्याने त्या कर्बोदकांचे चरबीत रूपांतर होते ज्यामुळे वजन वाढते. तसेच पांढऱ्या भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, ज्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते आणि नंतर लगेच भूक लागते.

Sleeping Problem

NEXT: बाहेरचं खाणं विसरून जाल, घरीच 10 मिनिटांत बनवा 'क्रिस्पी कॉर्न' रेसिपी

येथे क्लिक करा...