Black Hair Colour Tips: केसांना काळे करण्याचे घरगुती उपाय काय?

Manasvi Choudhary

केस पांढरे होणे

कमी वयात केस पांढरे होण्याच्या समस्येने महिलासह पुरूष त्रस्त आहे.

Black Hair Colour Tips

सोपा उपाय

केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी तुम्ही घरीच सोप्या गोष्टीचा वापर करू शकता.

Black Hair Colour Tips

आवळा

आवळा केसांसाठी गुणकारी मानला जातो. केसांना आवळ्याची पेस्ट करून लावल्याने केसांतील काळेपणा टिकून राहतो.

amla powder use | google

आवळा पेस्ट लावा

लोखंडाच्या कढईत आवळा पावडर थोड्या पाण्यात भिजवून रात्रभर ठेवा. सकाळी ही पेस्ट काळी झालेली दिसेल नंतर ही पेस्ट केसांना लावा आणि केस धुवा.

amla for stop hair whitening | istock

केसांना लावा कढीपत्ता पेस्ट

कढीपत्त्यामध्ये 'व्हिटॅमिन बी' आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवतात. खोबरेल तेलात मूठभर कढीपत्ता टाकून तेल चांगले उकळा नंतर ही पेस्ट करून केसांना लावा.

Curry Leaves | yandex

मेथी पावडर

मेथीमुळे केस गळणे थांबते आणि पांढरे केस कमी होण्यास मदत होते. मेथीची पावडर तेलात मिसळून केसांना लावा.

Methi

अशी घ्या केसांची काळजी

वरील नैसर्गिक उपाय केसांवर केल्याने केसांच्या कोणत्याही समस्या होत नाही. यासाठी जास्त प्रमाणात केमिकल असलेले शॅम्पू किंवा डाय वापरणे टाळावे.

Black Hair Colour Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Satyanarayan puja: लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा का घालतात?

येथे क्लिक करा..