Gulab Jam Recipe: तोंडात घालताच विरघळणारा खव्याचा गुलाबजाम कसा बनवायचा?

Siddhi Hande

गुलाबजाम

गुलाबजाम हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो.

Gulab Jam Recipe | Google

खवा छान मळून घ्या

गुलाबजाम बनवण्यासाठी सर्वात आधी खवा मऊ करा. त्यानंतर हाताने छान मळून घ्या.

Gulab Jam Recipe | Google

पीठ मळून घ्या

खव्यात मैदा, बेकिंग पावडर, वेलची पावडर मिक्स करा. त्यात थोडे पाणी टाकून मळून घ्या.

Gulab Jamun recipe | yandex

पीठाचे गोळे तळून घ्या

यानंतर पीठाचे छान गोळे करुन घ्या. त्यानंतर कढईत तेल गरम करुन त्यात तळून घ्या.

Gulab Jam Recipe | SAAM TV

पाणी उकळायला ठेवा

यानंतर एका पातेल्यात साखर आणि पाणी उकळायला ठेवा.

Gulab Jam Recipe | yandex

पाकात केशर किंवा वेलची पावडर टाका

हा पाक सारखा हलवत राहा. त्यात केशर आणि लिंबाचा रस टाकला तरी चालेल.त्यात तुम्ही वेलची पावडरदेखील टाकू शकतात.

Gulab Jam Recipe | Google

गुलाबजाम खाण्यासाठी तयार

यानंतर १५-२० मिनिटे गुलाबजाम भिजत ठेवा. त्यानंतर तुम्ही हे गुलाबजाम खाऊ शकतात.

Gulab Jam Recipe | Google

गुलाबजाम भिजत ठेवा

तुम्ही पाक थंड झाल्यावरदेखील गुलाबजाम त्यात टाकू शकतात. परंतु हे भिजण्यासाठी ४-५ तास लागतील.

Gulab Jamun | yandex

Next: चायनिज कशाला? घरीच करा बीटाचा चमचमीत राईस

beetroot rice recipe | GOOGLE
येथे क्लिक करा