Gujarati Dhokla Recipe: आजचा नाश्ता करा स्पेशल, बनवा १५ मिनिटांत गुजराती स्टाईल ढोकळा

Saam Tv

गुजराती नाश्ता

गुजराती लोक नाश्त्यात मोठ्या प्रमाणात ढोकळा खातात.

Dhokla Recipe | SAAM TV

शरीराला मिळणारे फायदे

ढोकळा चवीला तर उत्तमच असतो. मात्र त्याचा शरीराला प्रचंड फायदा होतो.

Gujarati dhokla recipe | yandex

ढोकळ्याचे साहित्य

बेसन, रवा, हळद, लाल तिखट, हिंग, मीठ, दही, तेल, जीरे-मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता.

dhokla recipe | google

स्टेप १

एका गोल लांबट पातेल्यात बेसन, रवा, दही, पाणी, हळद, लाल तिखट, हिंग आणि मीठ घालून बॅटर तयार करा.

Gujarati dhokla recipe | google

स्टेप २

तयार बॅटर तुम्ही काही वेळ झाकून ठेवा. त्यामुळे ते व्यवस्थित फुलेल.

Dhokla Recipe | Yandex

स्टेप ३

आता तुम्ही एका मायक्रोवेअरमध्ये किंवा कुकरमध्ये ठेवून १५ मिनिटे स्टीम करून घ्या.

Steam it | google

स्टेप ४

ढोकळा आता बाहेर काढून थंड करून घ्या. तर दुसरीकडे फोडणीचे भांडे गरम करा.

Gujarati dhokla recipe | yandex

स्टेप ५

फोडणीसाठी तेल, मग जिरे मोहरी, कढीपत्ता हिंग मिरची आणि चिमुटभर हळद घालून तडका तयार करा.

dhokla recipe | google

स्टेप ६

आता ढोकळ्यावर सुरीने काम करा आणि गरमा गरम फोडणी ओतून ढोकळ्याचा आस्वाद घ्या.

Gujarati breakfast recipe | yandex

NEXT:  गोमू माहेरला जाते हो नाखवा.., एकाच दिवसातच द्या 'या' Top 6 ठिकाणांना भेट

Kokan Tourism | canva
येथे क्लिक करा