Ginger- Jaggery Tea Recipe: आलं टाकून गुळाचा स्पेशल चहा कसा बनवायचा?

Manasvi Choudhary

गूळ आणि आल्याचा चहा

गूळ आणि आल्याचा चहा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. गूळ आणि आल्याचा चहा प्यायल्याने शरीरातील थकवा दूर होतो व दिवसभर मूड फ्रेश राहतो.

Ginger- Jaggery Tea Recipe | Pintrest

गूळ- आले पाण्यात भिजत घाला

गूळ आणि आल्याचा चहा बनवण्यासाठी सर्वातआधी एका भांड्यामध्ये पाण्यात गूळ आणि आलं भिजत घाला.

Ginger- Jaggery | Pintrest

दूध गरम करा

गॅसवर एका भांड्यात दूध गरम करा. चहा बनवण्यासाठी दुधामध्ये गूळ मिक्स करून उकळून घेऊ नका यामुळे चहा फाटू शकता. गूळ आणि दूध एकत्र मिक्स करू नका.

Use Milk | Pintrest

किसलेले गूळ मिक्स करा

चहामध्ये गूळ कधीही बारीक किसून टाका यामुळे चहाला चांगली चव येते व गूळ चहामध्ये पूर्णत: विरघळतो.

Jaggery | Pintrest

थंड दूध वापरू नका

चहा बनवण्यासाठी दूध वेगळ्या भांड्यामध्ये गरम करा. चहा बनवण्यासाठी थंड दूध वापरू नका यामुळे चहा फाटण्याची शक्यता असते.

Avoiding Cold Milk | Pintrest

शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते

गूळ आणि आल्याचा चहा प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. शरीरातला थकवा दूर होतो.

Immunity Boost | Pintrest

मासिक पाळीत महिलांना गूळाचा चहा प्या

महिलानी मासिक पाळीमध्ये गूळ आलं घालून चहा प्यायल्याने फायदा होतो. पोटदुखी कमी होते व शरीराचे रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते.

Ginger Jaggery Tea Benefits | Pintrest

next: Hair Dandruff Removal Tips: केसांतला कोंडा घालवण्यासाठी घरच्या घरी करा 5 सोपे उपाय

येथे क्लिक करा...