गावरान स्टाईलमध्ये बनवा हिरव्या माठाची भाजी, रेसिपी आहे एकदम सोपी

Manasvi Choudhary

पावसाळ्यात आरोग्याची घ्या काळजी

पावसाळ्यात अनेक संसर्गजन्य आजार होण्याचा धोका असतो यासाठी तुम्ही आरोग्यदायी भाज्या खाऊ शकता.

green leafy vegetables | saam

हिरव्या माठाची भाजी

पावसाळ्यात रानभाज्या खाल्ल्या जातात ज्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. हिरव्या माठाची भाजी तुम्ही पावसाळ्यात खाऊ शकता. घरच्या घरी हिरव्या माठाची भाजी तुम्ही सोप्या पद्धतीने बनवू शकता.

Hirvya Mathachi Bhaji Recipe

साहित्य

भाजी बनवण्यासाठी हिरव्या माठाची भाजी, कांदा, मसाला, हळद, धना जिरा पावडर, मीठ, जिरे, मोहरी, कढीपत्ता, तेल हे साहित्य घ्या.

Hirvya Mathachi Bhaji Recipe

भाजी स्वच्छ धुवा

भाजी बनवण्यासाठी सर्वातआधी माठाची भाजी साफ करा आणि पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर एका प्लेटमध्ये भाजी बारीक चिरा. कांदा देखील बारीक चिरून घ्या.

Hirvya Mathachi Bhaji Recipe | yandex

कांदा परतून घ्या

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये जिरे, मोहरी याची फोडणी द्या नंतर यात कांदा गुलाबी होईपर्यंत चांगला परतून घ्या.

Onion | pinterest

मसाले मिक्स करा

नंतर या मिश्रणात मसाला, हळद, धना, जिरा पावडर आणि मीठ मिक्स करा. सर्व मसाले चांगले परतून घ्या. त्यानंतर यात बारीक चिरलेली माठाची भाजी मिक्स करा.

spices

भाजी शिजवून घ्या

भाजीवर झाकण ठेवा म्हणजेच भाजी वाफेवर चांगली शिजेल. त्यानंतर साधारण ५ ते १० मिनिटांनी भाजीवरील झाकण काढा. भाजी चांगली शिजली असेल.

Hirvya Mathachi Bhaji Recipe

NEXT: महिनाभर गोड खाणं बंद केलं तर शरीरात काय बदल होतील?

Health Benefits
येथे क्लिक करा...