Manasvi Choudhary
सणासुदीला घरी गोड नैवेद्याचे पदार्थ केले जातात.
गाजरचा हलवा ही रेसिपी अत्यंत सोपी आहे.
सर्वप्रथम गाजर धुवून घ्या त्यानंतर त्याची साल काढा.
गाजरचे बारीक तुकडे उकडून घ्या.
गॅसवर पॅनमध्ये गाजर आणि दूध मिक्स करा. गाजर दुधामध्ये शिजला की मेश करा.
यानंतर गाजरमध्ये साखर, तूप मिक्स करा आणि परतून घ्या.
गाजरच्या हलव्यामध्ये तुम्ही आवडीनुसार सुका मेवा देखील घालू शकता.
अशाप्रकारे सर्व्हसाठी गाजरचा हलवा तयार आहे.