Summer Special Cucumber Water Recipe: उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी काकडीचे डिटॉक्स वॉटर कसं बनवायचं?

Manasvi Choudhary

शरीरात पाण्याची कमतरता

उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. अनेकजण उन्हाळ्याच्या दिवसात पाणी कमी पितात.

Summer Special Cucumber Water Recipe | Pintrest

पदार्थ

मात्र उन्हाळ्याच्या दिवसात काही पदार्थांचे सेवन केल्यास शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.

Summer Special Cucumber Water Recipe | Pintrest

शरीराला आतून पोषण मिळते

तुम्ही काकडीचे पाणी उन्हाळ्याच्या दिवसात पिऊ शकता हे पाणी शरीराला आतून पोषण देते.

Summer Special Cucumber Water Recipe | Pintrest

काकडीचे बारीक काप करा

सर्वात आधी काकडी स्वच्छ धुवून सोलून घ्या त्यानंतर काकडीचे बारीक बारीक गोल काप करा.

cucumber | Pintrest

बाटलीमध्ये पाणी मिक्स करा

एका काचेच्या बाटलीमध्ये पाणी भरा नंतर त्यात काकडीचे काप मिक्स करा. काकडीच्या डिटॉक्स वॉटरमध्ये तुम्ही लिंबू किंवा पुदीना मिक्स करू शकता.

Summer Special Cucumber Water Recipe | Pintrest

पुदिना पाने

काकडीमध्ये पुदिन्याची पाने मिक्स केल्यास शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

Pudina | Pintrest

आलं कापून मिक्स करा

आल्याचे दोन ते तीन काप काकडीच्या पाण्यामध्ये मिक्स केल्याने शरीराची कार्यक्षमता वाढते.

Ginger | Pintrest

काळे मीठ मिक्स करा

काकडीच्या या पाण्यामध्ये थोडेसे काळे मीठ मिक्स केल्याने पचनक्रिया सुधारण्यास देखील मदत होते.

Black Salt add | Pintrest

next: Hair Fall Control Tips: उन्हाळ्यात तुमचेही केस गळतायेत? या 5 सोप्या टिप्स करा फॉलो

next: Hair Fall Control Tips | Pintrest
येथे क्लिक करा..