Homemade Apple Juice: घरच्या घरी फक्त २ मिनिटांत सफरचंदचा रस कसा बनवायचा?

Manasvi Choudhary

सफरचंद

सफरचंद हे फळ शरीरासाठी अत्यंत पौष्टिक मानले जाते. सफरचंदात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते जे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.

apples | saam tv

सफरचंदाचा रस कसा बनवायचा?

यासाठी आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी सफरचंदाचा रस कसा बनवायचा हे सांगणार आहे.

Apple Juice

सफरचंद स्वच्छ धुवा

सफरचंदाचा रस बनवण्यासाठी सफरचंद स्वच्छ धुवून घ्या एका प्लेटमध्ये सफरचंदमधील बिया काढून छोटे छोटे तुकडे करा

apple | yandex

मिश्रण तयार करा

मिक्सरच्या भांड्यात सफरचंदचे तुकडे आणि थोडेसे पाणी मिक्स करा. सफरचंदचा रस होईपर्यत मिक्सरमध्ये मिश्रण फिरवा.

Apple Juice

गाळणीने गाळून घ्या

यानंतर हे तयार सफरचंद मिश्रण चाळणीने गाळून ग्लासमध्ये घ्या.

Apple Juice

लिंबाचा रस मिक्स करा

तुम्हाला हवं असल्यास या मिश्रणात तुम्ही लिंबाचा रस किंवा मध देखील मिक्स करू शकता.

Apple Juice

हे आहे कारण

सफरचंदाचा रस काळा होऊ नये म्हणून लिंबाचा रस मिक्स करतात.

Apple Juice

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Winter Lips Care: थंडीत कोरड्या अन् फाटलेल्या ओठांची काळजी कशी घ्यावी?

येथे क्लिक करा..