चेहऱ्यावर लगेच येईल ग्लो! किचनमधील 'या' ५ गोष्टींनी घरच्या घरी बनवा फेसपॅक

Manasvi Choudhary

लग्नाचे सीझन

लग्नाचा सीझन सुरू आहे. तुम्हालाही लग्नकार्यात चेहऱ्यावर ग्लो आणायचा असल्यास तुम्ही चेहऱ्याची काळजी घेतली पाहिजे.

Glowing Skin Tips

होममेड फेसपॅक

चेहऱ्यावर बाजारातील केमिकल प्रोडक्ट्सपेक्षा घरच्या घरी तयार केलेले होममेड फेसपॅक लावा. यामुळे चेहऱ्यावर तेज येईल.

Glowing Skin Tips

चेहऱ्याचं सौंदर्य

स्वयंपाकघरातील नैसर्गिक उत्पादनांनी तुम्ही चेहऱ्याचे सौंदर्य खुलवू शकता. ते कोणते पदार्थ आहे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Facepack | yandex

हळदीचा फेसपॅक

हळदीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने नॅचरल ग्लो येतो. चेहऱ्यावर टॅन झालेली त्वचा चमकण्यास मदत होते. हळदीचा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्ही हळद आणि दूध मिक्स करून चेहऱ्यावर लावा.

Turmeric Face Pack

कोरफड फेसपॅक

कोरड्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही त्वचेवर कोरफडचा फेसपॅक लावा. कोरफडचा फेसपॅक बनवण्यासाठी कोरफड आणि दुधाची साय हे मिश्रण एकत्र करा.

Aloevera Gel | GOOGLE

मधाचा फेसपॅक

मध आणि हळद चेहऱ्यासाठी प्रभावी उपाय आहे. हळदीमधील अँटी-बॅक्टेरियल गुण आणि मध एकत्र आल्यावर चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्सचे वळ कमी होतात आणि त्वचेचा रंग उजळतो.

Honey | pinterest

दहीचा फेसपॅक

त्वचा खूप कोरडी झाली असेल आणि चेहरा निस्तेज दिसत असेल तर तुम्ही दही आणि मधाचा फेसपॅक चेहऱ्यावर लावू शकता,

curd besan face pack

टोमॅटोचा फेसपॅक

टोमॅटोमधील गुणधर्म त्वचेचा रंग उजळतात आणि मध त्वचेला मऊ-मुलायम ठेवून नैसर्गिक ओलावा देते यामुळे तुम्ही या दोन्ही गोष्टी मिक्स करून चेहऱ्यावर लावा.

Tomato | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT : पार्लरमध्ये जायची गरज नाही, घरच्या घरी मिळवा काचेसारखी चमकदार त्वचा! दररोज फॉलो करा 'ग्लास स्किन' केअर रुटीन

Glass Skin Care Routine
येथे क्लिक करा...