Saam Tv
पातळ आयब्रोमुळे चेहऱ्याला हवा तसा लूक येत नाही. चेहरा ग्लो करत करत असतो पण आयब्रोमुळे लूक खराब दिसतो. मग आयब्रो पेन्सिल रगडावी लागते. या काही सोप्या टिप्समुळे घरच्या घरी डार्क आयब्रो सहज मिळवू शकता.
रात्री झोपण्यापुर्वी आयब्रोवर एरंडेल तेलाने १० ते १५ मिनिटे हलका मसाज करा. हे तेल लावल्याने आयब्रोचे केस मॉश्चराइज आणि दाट होतील.
नारळाचे तेल केसांच्या वाढीसाठी फायदेशीर असते. यामुळे केसांची वाढ लवकर होते. या तेलाने रात्री आयब्रोवर मसाज केल्यास केस लवकर वाढतील.
अॅलोवेरा जेल आयब्रोवर १० ते १५ मिनिटे लावा. यामुळे आयब्रोचे केस कोरडे आणि पातळ दिसणार नाहीत.
ऑलिव्ह ऑईल केसांसाठी अत्यंत फायद्याचे असते. ऑलिव्ह ऑईलने केसांना मसाज केल्यावर आयब्रो डार्क होतील.
सतत थ्रेडिं केल्याने केसांची वाढ व्हायला वेळ मिळत नाही. त्यामुळे केस कमी किंवा पातळ होतात. यासाठी वारंवार आयब्रो करू नका.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उप