Green Tea: ग्रीन टी बनवण्याची सोपी पद्धत, वाचा

Manasvi Choudhary

ग्रीन टी

निरोगी आरोग्यासाठी ग्रीन टी पिण्याचा वैद्यकीय सल्ला दिला जातो.

Green Tea | Canva

आरोग्यासाठी फायदेशीर

मधुमेह, वजन वाढणे, कॅन्सर यासारख्या समस्यांवर उपाय म्हणून ग्रीन टीचे सेवन फायदेशीर ठरते.

Green Tea | Canva

ग्रीन टी

घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ग्रीन टी कशी बनवायची जाणून घ्या.

Green Tea | Canva

पाणी उकळून घ्या

सर्वात आधी एका भांड्यात पाणी उकळून घ्या.

Boiled Water | Canva

ग्रीन टी पावडर

यानंतर पाण्यात ग्रीन टी पावडर टाकून उकळून घ्या.

Green Tea | yandex

मध आणि लिंबू घाला

ग्रीन टीमध्ये मध आणि लिंबू टाकल्याने त्याची चव वाढते.

Lemon And Honey | Canva

वेलची घाला

वेलची टाकल्यास ग्रीन टीला सुगंध येतो.

Velchi | Canva

साखर किंवा गूळ घालू नका

ग्रीन टीमध्ये साखर किंवा गूळ घालू नका.

Jaggery | Canva

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Masala Tea Recipe: पावसाळ्यात मसाला चहा कसा बनवायचा?

Masala Tea | Yandex
येथे क्लिक करा....