Paneer Masala Recipe: फक्त १० मिनिटांत बनवा ढाबा स्टाईल पनीर मसाला, सोपी आहे रेसिपी

Manasvi Choudhary

पनीर मसाला

ढाबा स्टाईल पनीर मसाला खायला सर्वांना आवडते.

Paneer Masala Recipe

सोपी रेसिपी

पनीर मसाला घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Paneer Masala Recipe

साहित्य

पनीर मसाला बनवण्यासाठी पनीर, लाल तिखट, कांदा, आले, लसूण, टोमॅटो, दालचिनी, लवंद, वेलची, कश्मिरी मसाला, धना पावडर, कस्तुरी मेथी, हळद, मिरी पावडर, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ, तेल हे साहित्य घ्या.

Paneer Masala Recipe

पनीरचे चौकोनी तुकडे करा

पनीरचे चौकोनी तुकडे करून मीठ आणि लाल तिखट लावून पाच मिनिटे ठेवावे. कढईत 1टीस्पून तेल घालून पनीर दोन मिनिटं परतून घ्यावे.

Paneer Masala Recipe

मसाले घाला

त्याच कढईत दोन टेबलस्पून तेल घालून दालचिनी, लवंग, विलायची घालून परतून घ्यावे. तीन कांदे, आल, लसूण यांची पेस्ट करून घालावी.थोड मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.

Paneer Masala Recipe

कांदा परतून घ्या

कांदा छान परतल्यानंतर काश्मिरी तिखट, कसुरी मेथी, हळद, धने पावडर, मिरी पावडर घालून परतून घ्यावे. टोमॅटो प्युरी घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. ग्रेव्ही साठी पाणी घालून परतून घ्यावे.

चवीनुसार मीठ घाला

गरम मसाला, कोथिंबीर, पनीर घालून परतून घ्यावे. चवीनुसार मीठ घालावे.

NEXT: Daughter Wedding Gift: मुलीला लग्नात आई- वडिलांनी या भेटवस्तू देऊ नका, नाहीतर...

येथे क्लिक करा...