Pear Pickle Recipe: लिंबू अन् आंब्याचं लोणचं सोडा, घरीच बनवा नाशपतीचं आंबट-गोड लोणचं, वाचा सोपी रेसिपी

Dhanshri Shintre

शरीरासाठी उपयुक्त

हिरवट रंगाचे हे फळ शरीरासाठी उपयुक्त असून अनेक रोगांपासून संरक्षण देण्याची ताकद त्यामध्ये असते.

नाशपाती लोणचे रेसिपी

तुम्ही नाशपाती अनेकदा खाल्ली असेल, पण कधी त्याचे लोणचे चाखून पाहिले आहे का? चविलाच हटके आहे.

शरीराला ताजेतवाने ठेवते

नाशपाती हे हिरवे फळ आरोग्यासाठी उपयोगी असून, त्याचे सेवन शरीराला ताजेतवाने ठेवते आणि अनेक आजारांपासून संरक्षण करते.

नाशपातीचे फळ

नाशपातीचे फळ तुम्ही अनेकदा खाल्ले असेल, पण त्याचे लोणचे चविष्ट आणि वेगळ्या प्रकारे खाल्ले आहे का कधी?

नाशपातीचे लोणचं

नाशपातीचे लोणचं तयार करताना, सुरुवातीला त्याची साल काढून गर एका स्वच्छ भांड्यात गोळा करा.

नाशपातीचा गर

नाशपातीचा गर एका पॅनमध्ये टाका आणि मध्यम आचेवर थोडा वेळ मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.

सिरप तयार करा

दुसऱ्या पॅनमध्ये लिंबाचा रस-साल, लवंग, काळी मिरी, बेरी, आले, व्हिनेगर, दालचिनी व साखर एकत्र करून चविष्ट सिरप तयार करा.

झाकणाने नीट झाका

पिकलेली नाशपाती आणि तयार सिरप काचेच्या भांड्यात एकत्र करा आणि भांडे झाकणाने नीट झाका.

स्वादिष्ट लोणचे तयार

हे भांडे काही महिन्यांसाठी बंद ठेवून ठेवा, नंतर शिजल्यावर पराठ्यासोबत स्वादिष्ट लोणचे म्हणून वापरा.

NEXT: श्रावण उपवासासाठी स्पेशल रेसिपी, फक्त २० मिनिटांत तयार करा टेस्टी आणि हेल्दी साबुदाणा पराठा

येथे क्लिक करा