Coriander Chutney: कोथिंबीरीची चविष्ट चटणी कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी

Tanvi Pol

पहिली कृती

एक जुडी ताजी कोथिंबीर स्वच्छ धुऊन चिरून घ्या.

Coriander Chutney Recipe | pinteres

दुसरी कृती

२ ते ३ हिरव्या मिरच्या आणि ४ते ५ लसूण पाकळ्या घ्या.

Coriander Chutney Recipe | pinteres

तिसरी कृती

१ टेबलस्पून शेंगदाणे किंवा ओल्या खोबर्‍याचा वापर करा.

Coriander Chutney Recipe | pinteres

चौथी कृती

मीठ, जिरे, लिंबाचा रस किंवा चिंच घालावी.

Coriander Chutney Recipe | pinteres

पाचवी कृती

सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

Coriander Chutney Recipe | pinteres

सहावी कृती

लागल्यास थोडंसं पाणी घालून गुळगुळीत वाटा.

Coriander Chutney Recipe | pinteres

सहावी कृती

लागल्यास थोडंसं पाणी घालून गुळगुळीत वाटा.

Coriander Chutney Recipe | Google

NEXT: लहान मुलांसाठी नाश्त्याला बनवा टेस्टी चॉकलेट सँडविच; फक्त २ मिनिटात होईल तयार

Chocolate Sandwich | Google
येथे क्लिक करा...