Kaju Modak Recipe: घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा मुलांच्या आवडीचं काजू मोदक, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप रेसिपी

Dhanshri Shintre

साहित्य

काजू, मिल्क पावडर, साखर, पाणी.

बारीक चाळूण घ्या

काजूला पल्स मोडवर पावडर करा, नंतर बारीक चाळणी करून घ्या. त्यानंतर तयार पावडरमध्ये मिल्क पावडर मिसळून हलक्या हाताने एकसारखे करा.

पाक बनवा

कढईत साखर आणि पाणी घालून मध्यम आचेवर एकतारीसारखा गुळाचा पाक तयार करा.

काजूचे मिश्रण घाला

एकतारीत काजूचे मिश्रण घालून नीट मिसळा. मंद आचेवर परतत ठेवा आणि गोळा तयार झाल्यावर गॅस बंद करा.

मोदक तयार करा

मिश्रण थंड झाल्यावर मोदक साच्यातून भरून नीट दाबा आणि सुंदर मोदक तयार करा.

मोदक तयार होतील

गणरायासाठी खास काजू मोदक तयार होतील, लाडक्या बाप्पासाठी गोड, स्वादिष्ट आणि पारंपरिक तयारीने सज्ज केलेले आहेत.

NEXT: उकडीचे मोदकाच्या कळ्या नीट येत नाही? पीठ बनवताना वापरा 'हे' ट्रिक्स मोदक तुटणार नाही

येथे क्लिक करा