Manasvi Choudhary
पाणीपुरी म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. अनेक सायंकाळी नाश्त्याला पाणीपुरी खातात.
आजकाल सर्वत्र पाणी पुरीची क्रेझ पाहायला मिळते. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्व आवडीने पाणीपुरी खातात.
ं
आजकाल सर्वत्र पाणी पुरीची क्रेझ पाहायला मिळते. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्व आवडीने पाणीपुरी खातात.
तुम्ही कधी मुगाची पाणीपुरी खाल्लीये का? मुगाची पाणीपुरी घरी करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
मुगाच्या पाणीपुरीसाठी बटाटे, हिरवे मूग, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ हे साहित्य एकत्र करा.
मूगाचे सारण बनवण्यासाठ एका भांड्यात उकडलेले बटाटे घ्या. नंतर त्यात उकडलेले हिरवे मूग, कोथिंबीर, मिरची आणि मीठ मिक्स करा.
नंतर कुरकुरीत पुऱ्यासोबत मुगाच्या भाजीची पाणी पुरी सर्व्हसाठी तयार होईल.