Variche Appe Recipe: सोमवारचा उपवास आहे? मग १० मिनिटांत बनवा मऊ आणि लुसलुशीत 'वरीचे अप्पे'

Manasvi Choudhary

वरीचे अप्पे

सोमवारी उपवासाला काय बनवायचे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर तुम्ही वरीचे अप्पे ही पौष्टिक रेसिपी बनवू शकता.

Variche Appe Recipe

सोपी रेसिपी

वरीचे अप्पे बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने वरीचे अप्पे ही रेसिपी बनवू शकता.

Variche Appe Recipe

साहित्य

वरीचे अप्पे बनवण्यासाठी वरीचे तांदूळ, साबुदाणा, दही, बटाटा, हिरवी मिरची , जिरे, मीठ, खाण्याचा सोडा हे साहित्य एकत्र करा.

Variche Appe Recipe | yandex

मिश्रण बारीक वाटून घ्या

वरीचे अप्पे बनवण्यासाठी सर्वातआधी मिक्सरमध्ये भिजवलेली वरी आणि साबुदाणा दही घालून बारीक वाटून घ्या.

Variche Appe Recipe | Yandex

मिश्रण एकजीव करा

या तयार मिश्रणात उकडलेला बटाट, दही, जिरे , हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ मिक्स करून व्यवस्थित एकजीव करा. पिठामध्ये खाण्याचा सोडा मिक्स करा.

Variche Appe Recipe

अप्पे बनवून घ्या

अप्पे बनवण्यासाठी गॅसवर अप्पे भांडे गरम करून त्यात थोडे तेल लावा. नंतर अप्पे भांड्यामध्ये मिश्रण सोडा.

Variche Appe Recipe

अप्पे तयार होतील

गॅसवर अप्पे चांगले दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. अशाप्रकारे घरच्या घरी अप्पे तयार होतील.

Variche Appe Recipe

next: Curly Hair Care Tips: कुरळ्या केसांची काळजी कशी घ्यावी? वाचा स्टेप बाय स्टेप

येथे क्लिक करा...