Chana Bhaji Recipe: पावसाळ्यात खा कुरकुरीत चण्याची भजी,सोपी आहे रेसिपी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

काळे चणे, हिरवी मिर्ची, कांदा, आले, मीठ, कोथिंबीर, तांदळाचे पीठ.

Ingredients | Yandex

काळे चणे पाण्यात भिजवा

सर्वप्रथम काळे चणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी चण्यातील पाणी काढा.

Soak black gram in water | Yandex

पेस्ट तयार करा

मिक्सरच्या भांड्यात काळे चणे टाकून त्याची पेस्ट तयार करुन घ्या.

Make a paste | Yandex

साहित्य मिक्स करा

तयार पेस्ट एका भांड्यात काढून त्यामध्ये कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला.

Mix the ingredients | Yandex

पीठ तयार करा

यानंतर तयार मिश्रणात मीठ, आल्याची पेस्ट आणि तांदळाचे पीट टाकून सर्व एकत्र मिक्स करा.

Prepare the batter | Yandex

भजी तळून घ्या

कढईमध्ये तेल चांगले गरम करून त्यामध्ये तयार मिश्रणाचे भजी सोडा. भजी चांगल्या मंद आचेवर सोनेरी होऊस पर्यंत तळून घ्या.

Fry the bhaji | Yandex

सर्व्ह करा

अशाप्रकारे गरमा गरम भजी चटणी किंवा चहासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.

Serve | Yandex

NEXT: उफ्फ तेरी अदा! हॉट श्वेता तिवारी

Shweta Tiwari | Instagram