Murmura Ladoos Recipe: घरच्याघरी सोप्या पद्धतीनं बनवा पौष्टीक मुरमुऱ्याचे लाडू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

मुरमुरे, गुळ, तूप, सुका मेवा पावडर, भोपळ्याचे आणि सुर्यफूलाचे बियाणे.

INGREDIENTS | CANVA

मुरमुरे रोस्ट करा

सर्वप्रथम एका पॅनमध्ये मध्यम आचेवर मुरमुरे रोस्ट करून घ्या.

ROSTED MURMURE | CANVA

क्रिस्पी रोस्ट

मुरमुरे सोनेरी आणि क्रिस्पी झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्या.

CRISPY ROST | CANVA

तूप गरम करा

त्यानंतर एका पॅनमध्ये थोड तूप गरम करून त्यामध्ये गुळ घाला आणि मद्यम आचेवर शिजवा.

GHEE LADOO | CANVA

गुळवणी तयार करा

पॅनमधील गुळ वितळल्यावर गॅस बंद करा तुमची घट्ट अशी गुळवणी तयार करून घ्या.

JAGGREY | CANVA

मुरमुरे मिक्स करा

त्यानंतर वितळलेल्या गुळामध्ये रोस्ट केलेले मुरमुरे मिक्स करून घ्या.

LADOOS | CANVA

पौष्टीक मुरमुऱ्याचे लाडू

त्यानंतर या मिश्रणामध्ये सुका मेवा पावडर मिक्स करून त्याचे लाडू वळून घ्या. तुमचे पौष्टीक मुरमुऱ्याचे लाडू तयार.

HOME MADE RECIPE | CANVA

NEXT: काळ्या साडीत खुललं समृद्धी केळकरचं सौंदर्य, फोटो पाहून प्रेमात पडाल

Samruddhi Kelkar | Instagram
येथे क्लिक करा...