Saam Tv
बऱ्याचवेळेस कांदा भजी नरम होतात आणि आपली सगळी मेहनत वाया जाते.
तुम्ही कांदा भजी तयार करताना पुढील १ पदार्थ वापरून भज्यांचा कुरकुरीतपणा पुन्हा आणू शकता.
चिरलेला कांदा, बेसन, तांदळाचे पीठ, हळद, मीठ, मसाला, ओवा, धणे पावडर इ.
एका मोठ्या भांड्यात कांदा घ्या.
त्यामध्ये सगळे मसाले आणि साहित्य मिक्स करा. आता कांदा हाताने मसाल्यासोबत बारिक करा.
आता त्यामध्ये बेसन आणि तांदळाचे पीठ समप्रमाणात ठेवा.
कढईत तेल तापवा. मग त्यात फोक चमच्याने भजी तळा.
भज्यांचा रंग बदलेपर्यंत ते फास्ट गॅसवर तळा.
स्टेप गरमा गरम कांदा भजी मिरचीसोबत सर्व्ह करा.