Saam Tv
उभा चिरलेला कांदा, मिरच्या, तांदळाचे पीठ, बेसन, जिरे, ओवा, लाल तिखट, गरम तेल, कोथिंबीर, तेल, मीठ इत्यादी.
सर्वप्रथम कांदा आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या.
आता यात लाल तिखट, जिरे पावडर, धणे पूड आणि ओवा घाला.
या संपुर्ण मिश्रणात बेसन, तांदळाचे पीठ आणि मीठ योग्य प्रमाणात घालून मिक्स करा.
कांद्याला ब्राऊन रंग येई पर्यंत तळा.
अशा सोप्या पद्धतीने तुमचे कांदा भजी तयार होतील.