Kobi Pakoda Recipe: थंडीच्या दिवसात संध्याकाळच्या नाश्त्याला खा कुरकुरीत कोबीची भजी, एकदा खाल तर खातच राहाल

Manasvi Choudhary

कुरकुरीत पकोडे

संध्याकाळी चहासोबत कुरकुरीत पकोडे खायला लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतात. चटपटीत पकोडे रेसिपी तुम्ही घरी देखील ट्राय करू शकता.

Pakoda | SAAM TV

कोबी पकोडे

कोबीची भाजी खायला अनेकांना आवडत नाही अशावेली कुरकुरी कोबी पकोडा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. कोबी पकोडे बनवण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत आहे. कसे बनवायचे जाणून घ्या.

Kobi Pakoda Recipe

साहित्य

कोबी पकोडे बनवण्यासाठी चणा डाळ, कोबी, जिरा पावडर, मिरची पावडर, गरम मसाला, खाण्याचा सोडा, मीठ आणि तेल हे साहित्य एकत्र करा.

cabbage bhaji recipe

कोबी बारीक चिरा

सर्वप्रथम कोबी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. नंतर एका भांड्यात मसाले मिक्स करा. एका भांड्यात चण्याचे पीठ, हळद, लाल मसाला, जिरा पावडर, गरम मसाला आणि खाण्याचा सोडा मिक्स करा.

Cabbage | Canva

मिश्रणात कोबी मिक्स करा

नंतर या संपूर्ण मिश्रणात बारीक चिरलेली कोबी मिक्स करा आणि मीठ घाला. मिश्रणात अंदाजेनुसार पाणी मिक्स करा आणि मिश्रण एकत्र करा.

crunchy pakoda recipe

पकोडे तळून घ्या

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये मिश्रणाचे छोटे छोटे गोळे सोडा आणि दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्या. कोबी पकोडे सोनेरी होईपर्यत चांगली तळून घ्या. अशाप्रकारे सर्व्हसाठी कोबी पकोडे तयार होतील.

crunchy pakoda recipe | yandex

NEXT: Veg Fried Rice Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेस सारखा व्हेज फ्राईड राईस, सोपी आहे रेसिपी

Veg Fried Rice Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेस सारखा व्हेज फ्राईड राईस, सोपी आहे रेसिपी
येथे क्लिक करा..