पावसाळ्यात संध्याकाळी नाश्त्याला बनवा कुरकुरीत भेंडीची भजी; हेल्दी आणि टेस्टी रेसिपी

Manasvi Choudhary

भेंडी

भेंडीची भाजी सर्वांनाच आवडते. हिरव्या मिरचीतली भेंडी, कुरकुरीत भेंडी, तेल कांद्यावरची भेंडी असे भेंडीचे विविध पदार्थ बनवले जातात.

Bhendi | GOOGLE

भेंडीची भजी

मात्र तुम्ही कधी भेंडीची भजी खाल्ली आहेत का? भेंडीची भजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Bharli Bhendi | yandex

भेंडीची भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

भेंडीची भजी बनवण्यासाठी भेंडी, बेसन, रवा, कॉर्न फ्लोअर, लसूण, आलं, मसाला, चाट मसाला, हिंग, मीठ हे साहित्य घ्या.

Okra | yandex

भेंडी स्वच्छ धुवून घ्या

सर्वातपहिले भजी बनवण्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून घ्या आणि चांगली कोरडी करा.

Okra

भेंडी उभ्या आकारात कापा

त्यानंतर भेंडी उभ्या आकारात कापून घ्या.

Okra vegetable

साहित्य मिक्स करा

नंतर एका भांड्यामध्ये बेसन, रवा, कॉर्न फ्लोअर, मसाला, चाट मसाला, हिंग, लसूण,मिरची पेस्ट, आणि चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य मिक्स करा.

spices. | pinterest

मिश्रणात पाणी मिक्स करा

नंतर मिश्रणात थोडे पाणी मिक्स करा. मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ होणार नाही याची काळजी घ्या. मिश्रण पातळ झाले तर त्यात चण्याचे पीठ मिक्स करा.

Crispy Bhendi Pakoda Recipe

भेंडी मिक्स करा

नंतर कापलेली भेंडी तयार केलेल्या मिश्रणात चांगली मिक्स करून घ्या

Crispy Bhendi Pakoda Recipe

भेंडी फ्राय करा

नंतर कढईमध्ये गरम तेलामध्ये भेंडीचे काप सोडा आणि चांगले दोन्ही बाजूंनी फ्राय करा. घरच्या घरी कुरकुरीत भेंडी तयार होतील.

NEXT: पावसाळ्यात फ्रीजमधील थंड पाणी प्यायचं की नाही?

Monsoon Health Tips
येथे क्लिक करा...