Batata Bhaji: घरच्या घरी कुरकुरीत बटाटा भजी कसे बनवायचे?

Saam Tv

तब्येतीवर परिणाम

घरच्याघरी तयार केलेले पदार्थ खाल्ल्यास जराही तब्येतीला त्रास उद्भवत नाही.

Batata Bhaji | freepik

बटाटा भजी

मात्र घरच्या बटाटा भजी हॉटेलप्रमाणे कुरकुरीत होत नसेल तर पुढची स्पेशल रेसिपी तुमच्यासाठी.

Crispy Potato Bhaji | google

साहित्य

बटाटे, बेसन, हळद, लसूण, आलं, मिरची, मीठ, ओवा, लाल तिखट, चिरलेली कोथिंबीर, पाणी, तेल इत्यादी.

Crispy Potato Bhaji | google

कृती

बटाटा भजी करण्यासाठी सगळ्यात आधी बेसनाच्या पीठात मीठ, ओवा, लाल तिखट , कोथींबीर आणि पाणी घालून मिश्रण पाणी घालून एकत्र करून घ्या.

batata bhaji | Yandex

बेसनाचं मिश्रण

बेसनाचं मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ नसावं.

Gram Flour Benefits | Social Media

बटाट्याचे काप करा

आता बटाटे स्वच्छ धुवून त्याचे पातळ काप करून घ्या. हे काप बेसनाच्या पीठात घोळवा.

Potatoes Benefits | Yandex

तेल गरम करा

पुढे कढईत तेल गरम करायला ठेवा. त्यात एकामागोमाग एक बेसन पीठ लावलेले बटाट्याचे काप तळून घ्या.

Biled Oil | Yandex

डिश सर्व्ह करा

तयार आहे तुमचे कुरकुरीत बटाट्याचे भजी.

batata bhaji | goggle

NEXT: मासिक पाळीत केस का धुवू नये?

washing hair during periods | google
येथे क्लिक करा