Makhana Chivda Recipe: कुरकुरीत मखाना चिवडा कसा बनवायचा?

Manasvi Choudhary

मखाना

मखाना आरोग्यासाठी पौष्टिक मानला जातो. मखान्यामध्ये जीवनसत्वे, खनिजे, कॅल्शियम, लोह हे पोषक घटक असतात.

Makhana | yandex

सोपी रेसिपी

तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मखान्याचा चिवडा देखील बनवू शकता. मखाना चिवडा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही अगदी सहज ती बनवू शकता.

Makhana

साहित्य

मखाना चिवडा बनवण्यासाठी मखाने, तूप, शेंगदाणे, मीठ, काजू बदाम, कढीपत्ता, हळद, चाट मसाला हे साहित्य एकत्र करा.

तूपामध्ये मखाने भाजून घ्या

मखाना चिवडा बनवण्यासाठी सर्वातआधी गॅसवर कढईमध्ये तूपामध्ये मखाने भाजून घ्या.मखाने भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढा आणि त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजा नंतर त्यात काजू. बदाम चांगले परतून घ्या.

Makhana

मसाले मिक्स करा

आता त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता कुरकुरीत भाजून घ्या. नंतर या मिश्रणात हळद आणि मीठ घाला.

Makhana Chivda

चवीनुसार मीठ घाला

यानंतर कढईमध्ये भाजलेले मखाने मिक्स करा चवीनुसार यात मीठ आणि चाट मसाला घालून पुन्हा एकदा मिक्स करा.

Makhana Chivda

अशी घ्या काळजी

मखाना चिवडा परफेक्ट तयार झाल्यानंतर तो हवाबंद डब्यात ठेवा यामुळे मखाना चिवडा नरम होणार नाही.

Next: Kitchen Cleaning Tips: किचन बेसिन कसा साफ करायचा, ही आहे सोपी ट्रिक

येथे क्लिक करा...