Aloo Kachori Recipe : फक्त १० मिनिटांत बनवा कुरकुरीत आलू कचोरी, वाचा सिंपल पद्धत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बटाटा कचोरी

बटाटा कचोरीसाठी योग्य पीठ निवडा. बटाटा कचोरी ही मैदा किंवा गव्हाच्या पिठापासून बनवली जाते.

Aloo Kachori | GOOGLE

टिप १

कचोऱ्या कुरकुरीत बनवण्यासाठी पीठ मळताना पीठात तूप किंवा तेलाचा वापर करा.

Aloo Kachori | GOOGLE

टिप २

बटाट्याच्या सारणामध्ये मसाल्यांचे प्रमाण योग्य असले पाहिजे. हळद, धणेपूड, आमचूर पावडर आणि मीठ हे आवश्यक आहेत.

Aloo Kachori | GOOGLE

टिप ३

सारण चांगले कुस्करून घ्या आणि त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची खात्री करा, जेणेकरून कचोऱ्यांमध्ये सारण व्यवस्थित भरता येईल.

Aloo Kachori | GOOGLE

टिप ४

कचोऱ्या तळताना, त्या मंद आचेवर तळाव्यात जेणेकरून त्या आतून पूर्णपणे शिजल्या जातील.

Aloo Kachori | GOOGLE

टिप ५

कचोऱ्या गोल आणि एकसारख्या आकारात लाटण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्या नीट शिजतील.

Aloo Kachori | GOOGLE

खाण्याचा आनंद घ्या

गरम बटाट्याच्या कचोऱ्या ह्या चटणी, मिरची किंवा दह्यासोबत सर्व्ह करु शकता.

Aloo Kachori | GOOGLE

हेल्थ टिप

तळण्याऐवजी, तुम्ही कचोऱ्या एअर फ्रायरमध्येही बनवू शकता, ज्यामुळे कॅलरीजचे प्रमाण कमी होईल.

Aloo Kachori | GOOGLE

Dalimba chutney Recipe : आरोग्यदायी डाळिंबाची आंबट-गोड चटणी, वाचा सोपी रेसिपी

Dalimb chutney | GOOGLE
येथे क्लिक करा