घरच्या घरी उसाशिवाय थंडगार उसाचा रस कसा करावा?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पाऊस

पाऊस सुरु झाला आहे मात्र तरीही गरमी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये.

थंड पेय

रस्त्यावरून जाताना शरीराला थोडासा थंडावा मिळावा म्हणून आपण थंड पेय पितो

उसाचा रस

यामध्ये सर्वाधिक पसंती उसाच्या रसाला मिळते

रसंवती गृह

मात्र उसाचा रस केवळ रसवंती गृहामध्ये आपण पिऊ शकतो

घरी बनवा

पण तुम्हाला माहितीये का तुम्ही उसाशिवाय उसाचा रस घरच्या घरी बनवू शकता.

साहित्य

यासाठी तुम्हाला गूळ, आलं, पुदिना आणि लिंबू हे साहित्य लागणार आहे.

कसा करावा

या सर्व साहित्यामध्ये थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करा. गाळून त्यात थंड बर्फ घालून तयार आहे तुमच्या उसाशिवाय उसाचा रस.

छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे?

येथे क्लिक करा