Chocolate Mug Cake : ५ मिनिटात झटपट बनवा चॉकलेट मग केक, पाहा रेसिपी

कोमल दामुद्रे

केक

वाढदिवस असो किंवा पार्टी असो अशावेळी हमखास खाल्ला जातो तो केक.

घरी ट्राय करा

अनेकदा जीभेवर रेंगाळणारी केकची चव आपल्याला इतकी आवडते की, आपण घरी ट्राय करण्याचा प्रयत्न करतो.

रेसिपी

जर तुम्हाला काही मिनिटात केक बनवायचा असेल तर घरच्या घरी बनवा चॉकलेट मग केक पाहूया रेसिपी.

साहित्य

१ कप दूध, अर्धा कप बटर, १ कप मैदा, अर्धा कप कोको पावडर, १ टेबलस्पून फ्रूट सॉल्ट आणि अर्धा कप गूळ पावडर

चॉकलेट मग केक

चॉकलेट मग केक बनवण्यासाठी सर्व साहित्य एकत्र मिसळा.

पिठाचे गोळे

सर्व गोष्टी मिक्स करताना पिठाचे गोळे जमणार नाही हे लक्षात ठेवा.

अर्धा कप पीठ

आता तयार पीठ अर्धा कप भरुन घ्या.

मायक्रोवेव्ह

कपमध्ये पीठ भरल्यानंतर मायक्रोवेव्ह ओव्हन प्रीहीट करा आणि केक २.५ मिनिटे बेक करा.

सर्व्ह करा

तयार केक चॉकलेट सॉस सोबत सर्व्ह करा.

Next : उन्हाळ्यात फिरायला जाताय? या गोष्टी लक्षात ठेवा

Summer Vacation | Saam Tv
येथे क्लिक करा