Manasvi Choudhary
संध्याकाळी नाश्त्याला चमचमीत पदार्थ खाल्ले जातात. आज आम्ही तुम्ही चणा चाट घरच्या घरी कसा बनवायचा ही रेसिपी सांगणार आहोत.
चणाचाट घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही ती सहज बनवू शकता.
चणाचाट बनवण्यासाठी तुम्हाला चणाचाट बनवण्यासाठी तुम्हाला चणे, बटाटा, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, शेव, लिंबू, चाट मसाला, लाल मसाला, मीठ हे साहित्य घ्या.
सर्वातआधी चणा चाट बनवण्यासाठी चणे रात्री भिजत घाला त्यांनतर भिजवेले चणे गॅसवर कुकरमध्ये शिजत घाला. त्यात तुम्ही बटाटा देखील शिजवा.
एका प्लेटमध्ये उकडलेले चण घाला. त्यात उकडलेला बटाटा स्मॅश करा. नंतर या संपूर्ण मिश्रणात बारीक कापलेला कांदा, टोमॅटो मिक्स करा. नंतर लाल मसाला, मीठ, चाट मसाला घाला.
तयार चणा चाट लिंबू पिळा म्हणजेच चमचमीत चणा चाट सर्व्हसाठी तयार होईल.