Roasted Sweet Potato: कोळशावर भाजलेलं रताळ खाण्याची इच्छा, आता चुटकीत होईल पूर्ण, फक्त वापरा ही ट्रीक

Sakshi Sunil Jadhav

भट्टीसारखे रताळे

थंडीत भट्टीवर भाजलेल्या रताळं खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण सगळ्यांकडे अंगीठी, कोळसा किंवा तंदूरचे भांडे उपलब्ध नसते.

roasted sweet potato at home

घरच्या घरी वापरी जाणारी पद्धत

तुम्ही अशा वेळेस प्रेशरचा कुकरचा वापर करू शकता. अगदी परफेक्ट आहे. या पद्धतीने रताळं सेधंव मीठ आणि भट्टीसारखी चव तुम्हाला मिळेल.

pressure cooker sweet potato

कोळसा किंवा भट्टी

प्रेशर कुकरमध्ये कोणतेही पाणी, तेल, मीठ न घालता रताळे अगदी कोळशावर भाजल्यासारखे वाटेल.

how to roast sweet potato

रताळं स्वच्छ धुवा

रताळ्यावर माती जास्त असते. त्यामुळे ते वाहत्या पाण्याखाली धुवा. आवश्यक असल्यास मीठ लावून घासून माती काढा.

winter recipes

पूर्णपणे पुसून कोरडे करा

धुतल्यानंतर किचन टॉवेलने पुसून रताळे कोरडे करणे महत्त्वाचे आहे. मध्यम आचेवर कोरडे प्रेशर कुकर गरम करा. कुकरच्या तळाशी थेट रताळं ठेवा.

healthy snacks

कुकरची सीटी आणि गॅस्केट काढा

झाकण लावण्याआधी सीटी व गॅस्केट दोन्ही काढा. त्यामुळे कुकरमध्ये प्रेशर तयार होत नाही आणि रताळी भट्टीसारखे भाजतील.

bhatti style sweet potato

अतिशय मंद आचेवर शिजवा

गॅस सर्वात कमी आचेवर ठेवा. हळूहळू उष्णता मिळाल्यामुळे रताळे बाहेरून भुर्जीसारखे आणि आतून मऊ होतात.

bhatti style sweet potato

मधून-मधून पलटणे आवश्यक

प्रत्येक 10 ते 15 मिनिटांनी रताळे उटल्यास ते सर्व बाजूंनी समान भजतात आणि जळत नाहीत.

bhatti style sweet potato

25 ते 40 मिनिटांत तयार

रताळ्याच्या आकारानुसार भजण्याचा वेळ बदलतो. चाकू सहज आत गेला की रताळे तयार आहेत. कुकरमध्ये हळूहळू भजताना रताळ्यातील नैसर्गिक साखर कॅरमेलाइज होते यामुळे कोळशावर भाजल्यासारखा सेंधव मीठ, गोड, चविष्ट स्वाद येतो.

bhatti style sweet potato

NEXT: Kitchen Hacks: कोणत्या भाज्यांमध्ये वाटण घातल्याने चव बिघडते?

cooking tips vegetables
येथे क्लिक करा