Sakshi Sunil Jadhav
जेवणामध्ये भात असला की आपण लोणचं, चटण्यांचा समावेश करतो.
प्रत्यकासाठी लोणचं चांगलं नसतं. तुम्ही कमीत कमी साहित्यात घरगुती पद्धतीने ही कोशिंबीर तयार करू शकता.
दही, काकडी,गाजर, जिरे-धणे पूड, लाल तिखट, चाट मसाला, मीठ, बुंदी इ.
बुंदी कढईत परतून कुरकुरीत करून घ्या.
आता गाजर काकडी बारिक किसून घ्या आणि एका पातेल्यात ठेवा.
आता पातेल्यात दही, मीठ, जिरे-धणे पूड, मसाला मिक्स करा.
आता त्यामध्ये काकडी, गाजर आणि बुंदी घालून व्यवस्थित ढवळा.
आता संपुर्ण कोशिंबीरमध्ये चाट मसाला घालून घ्या. भांड फ्रीजमध्ये ठेवा.
कोशिंबीर तुमच्या आहारासोबत मस्त सर्व्ह करा.