Sakshi Sunil Jadhav
WhatsApp नंबर बदलायचा असल्यास तुम्हाला ते डिलीट करावे लागणार नाही.
तुमचे चॅट नंबर तसेच ठेवून WhatsApp नंबर सहज बदलू शकता.
WhatsApp ने युजर्ससाठी नवीन फिचर आणले आहेत त्याबद्ल पुढे जाणून घेऊ.
तुम्ही डेटा न घालवता तुमचा नंबर बदलू शकणार आहे. ते कसं जाणून घ्या.
WhatsApp ओपन करा आणि कोपऱ्यातल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
आता सेटिंग ऑपशनवर क्लिक करा.
पुढे अकाउंट वर क्लिक करा आणि Change Number वर क्लिक करा.
तिथे नवीन नंबर टाका आणि सबमिट बटनावर क्लिक करा.