काळा लसूण म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे|Black Garlic Benefits

Manasvi Choudhary

लसूण

लसणाचा वापर स्वयंपाकघरातील अनेक पदार्थांसाठी केला जातो. आयुर्वेदात देखील लसणाला महत्व आहे.

Garlic Benefits | Canva

आरोग्यासाठी फायदेशीर

लसूण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. लसणातील अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीफंगल हे गुणधर्म असतात. पांढरा लसूण सर्वानीच खाल्ला आहे. मात्र तुम्हाला काळ्या लसणाचा प्रकार माहितीये का?

Black Garlic Benefits

सोपी प्रोसेस

काळा लसूण बनवण्यासाठी तुम्हाला कुकरमध्ये सोपी प्रोसेस करायची आहे. काळा लसूण बनवण्यासाठी लसूण न सोलता कापडाने स्वच्छ करा. त्यानंतर गॅसवर कुकरमध्ये हा लसूण ठेवा.

Black Garlic Benefits

कुकरची सेटिंग सेट करा

कुकरचे झाकण लावून वॉर्म सेटिंगवर सेट करा. मंद आचेवर लसूण शिजवून घ्या. त्यानंतर कुकर साधारण दोन आठवडे असाच ठेवा म्हणजे लसूण नैसर्गिकरित्या आंबेल.

Black Garlic Benefits

आंबवण्याची प्रक्रिया

लसूण आंबवल्यानंतर पूर्णपणे काळा होईल त्याला जेलीसारखा पोत येईल. ही प्रक्रिया तुम्ही फक्त इलेक्ट्रिक राईस कुकर किंवा ब्लॅक गार्लिक फर्मेटेशन मशीनमध्येच करा.

Black Garlic Benefits

इलेक्ट्रिक कुकरचा उपयोग

कारण याच उपकरणांमध्ये अनेक आठवडे गरम ठेवण्याची सेटिंग असते. तुम्ही सामान्य कुकर अनेक आठवडे चालू ठेवू शकत नाही.

Black Garlic Benefits

काळ्या लसणाचे फायदे

१) पांढरा लसणाऐवजी काळ्या लसणामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते यामुळे शरीराला फायदा होतो.

Black Garlic Benefits

२) काळा लसूण शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते.

Black Garlic Benefits

३) मधुमेहाच्या रूग्णांसाठी काळा लसूण अत्यंत फायदेशीर आहे. शरीरातील इन्सुलिनचे क्षमता वाढवते त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

Black Garlic Benefits

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: पालकांनी मुलांसमोर भांडणे योग्य आहे का?

येथे क्लिक करा...