Saam Tv
प्रत्येकाच्या घरात बेसन पोळा तयार केला जातो.
बेसनामध्ये तुम्ही आणखी काही पदार्थ घातल्याने तो चवीला आणि पौष्टीक होतो.
बेसन, हळद, लाल तिखट, हिंग, मीठ, जिरं, गाजर, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या , कोथिंबीर तेल.
एका मोठ्या भांड्यात बेसन,मसाले, मीठ आणि पाणी एकत्र करून गुळगुळीत जाडसर पीठ करा.
आता सर्व भाज्या किसून त्यामध्ये घाला.
आता एक पॅन गरम करा आणि बेसन पीठ गोलाकारात पसरवा. दोन्ही बाजूंनी शेकवा.
आता त्याला कुरकरीत करण्यासाठी तुम्ही तो पातळ करू शकता.
पोळ्याचा रंग बदलला की गरमा गरम बेसनाचा पौष्टीक पोळा खा.
तुम्ही हा पोळा जेवणात हिरव्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत सर्व्ह करू शकता.