Beetroot Massage For Glowing Skin: त्वचेवर हलक्या हाताने करा बीटरूट मसाज, चेहऱ्यावर येईल नॅचरल गुलाबी ग्लो

Manasvi Choudhary

बीट

बीट केवळ आरोग्यासाठी नाही तर त्वचेसाठी देखील फायद्याचे आहे. त्वचेवर बीटरूट लावल्याने नॅचरल ग्लो येतो.

Beetroot Massage For Glowing Skin

चेहरा उजळण्यासाठी फायदेशीर

बीटरूटमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आणि 'व्हिटॅमिन सी' त्वचेवरील डाग कमी करून चेहऱ्यावर उजळण्यासाठी मदत करतात.

Beetroot Massage For Glowing Skin

बीट आणि मध मसाज

बीटचा रस काढून त्यात मध मिक्स करून चेहऱ्याला लावा आणि हलक्या हाताने गोलाकार मसाज करा यामुळे चेहऱ्याला फायदा होतो.

Beetroot

नॅचरल ग्लो

चेहऱ्याला बीट आणि मध मिक्स करून लावल्याने त्वचा मऊ आणि नैसर्गिकरित्या उजळण्यास मदत करते.

Face Pink Glow

बीट आणि कोरफड जेल

बीटच्या रसमध्ये कोरफड मिक्स करून ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि मसाज करा १५ मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

Beetroot Massage For Glowing Skin

बीट मसाज

बीटाचा तुकडा चेहऱ्यावर , मानेवर घासा बीटचा रस सुकल्यानंतर १० ते १५ मिनिटांनी चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.

Beetroot | yandex

काळे डाग कमी होतात

बीटरूटमधील 'विटामिन सी' पिगमेंटेशन आणि काळे डाग फिके कमी करण्यास मदत करते चेहरा उजाळतो.

Beetroot Massage For Glowing Skin | GOOGLE

ओठांसाठी फायदेशीर

बीटरूटचा तुकडा ओठांवर चोळल्यास ओठांचा काळेपणा दूर होऊन ते मऊ आणि गुलाबी होतात.

Beetroot Massage For Glowing Skin | Saam Tv

next: Aloe Vera Use For Hair Growth: लांब केसांसाठी घरगुती सोपा उपाय, अश्या पद्धतीने लावा कोरफडचा रस

येथे क्लिक करा...