Mens Beauty : पिळदार मिश्या आणि दाट दाढी हवी असेल तर.. या टिप्स करा फॉलो

Saam Tv

दाढी आणि पिळदार मिश्या

दाढी आणि पिळदार मिश्या प्रत्येक मुलाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. काही मुलांना अनुवांशिकरित्या दाढी आणि मिश्या असतात.

MENS BEARD CARE TIPS | PINTREST

घरगुती उपाय

काही मुलांना या दाढी मिश्या वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी महागड्या प्रोडक्ट्सवर खर्च न करता घरच्या घरी तुम्हाला नवा लूक मिळवता येईल.

MENS BEARD CARE TIPS | PINTREST

नारळाचे तेल आणि कडीपत्ता

नारळाच्या तेलात कडीपत्ता टाका. काही वेळ उकळल्यावर तेल थंड करा. त्या तेलाने दाढीच्या भागांना आणि केसांना मालिश करा.

MENS BEARD CARE TIPS | PINTREST

आवळा तेल

आवळा हा लांब केसांसाठी रामबाण उपाय आहे. या तेलाने दाढीच्या भागाला किंवा केसांना २० मिनिटे मालिश करा. नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

MENS BEARD CARE TIPS | PINTREST

बदामाचे तेल

बदाम तेल देखील दाढी वाढवण्यासाठी मदत करते. रात्री झोपण्याआधी बदामाचे तेल दाढीच्या केसांना लावा. यामुळे दाढीचे केस मजबूत होतील.

MENS BEARD CARE TIPS | PINTREST

टी ट्री ऑइल

टी ट्री ऑईलमध्ये एरंडेल तेल मिसळा. या तेलाने रोज रात्री दाढीला मसाज करा. यामुळे काही दिवसातच दाढीची झपाट्याने वाढ होईल.

MENS BEARD CARE TIPS | PINTREST

रोझमेरी तेलाचा वापर

नारळाच्या तेलात रोझमेरीचे तेल मिसळा. १० ते १५ मिनिटे केसांवर याचा मसाज करा. काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल.

MENS BEARD CARE TIPS | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट

MENS BEARD CARE TIPS | PINTREST

Facial Hair : फेशियल हेअरमुळे वैतागलात? हे घरगुती उपाय करून पाहा

Facial Hair Removal | META AI
येथे क्लिक करा