Batata Vada Bhaji: झणझणीत बटाटा वड्याची भाजी कशी बनवायची, सोपी रेसिपी वाचा

Manasvi Choudhary

बटाटा वडा

पावसाळ्यात गरमा गरम बटाटा वडा खायला सर्वांनाच आवडते. घरच्या घरी तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने बटाटा वडा बनवा.

Batata Vada | yandex

साहित्य

बटाटा वडा बनवण्यासाठी उकडलेले बटाटे, मोहरी, हिंग, हिरवी मिरची, आले लसूण पेस्ट, कढीपत्ता, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, कोथिंबीर आणि मीठ हे साहित्य घ्या.

Batata Vada

बटाटे उकडून घ्या

सर्वप्रथम कुकरमध्ये बटाटे उकडून सोलून ते स्मॅश करून घ्या.

Batata Vada

फोडणी द्या

गॅसवर पॅनमध्ये गरम तेलामध्ये मोहरी, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि आले लसूण पेस्ट हे फोडणी मध्ये घाला.

Batata Vada | SAAM TV

मसाले घाला

नंतर संपूर्ण मिश्रणात हळद, लाल तिखट आणि थोडा गरम मसाला घालून मिक्स करा.

Batata Vada

मिश्रण तयार करा

या मिश्रणात स्मॅश केले बटाटे मिक्स करा एकत्रित परतून घ्या. नंतर यात मीठ आणि कोथिंबीर घाला.

Batata Vada | Yandex

बटाटा भाजी तयार

अशाप्रकारे बटाट्याची पिवळी वड्याची भाजी तयार होईल.

Batata Vada | SAAM TV

Next: Glowing Skin Care: चेहऱ्यावर तुरटी लावल्याचे फायदे जाणून घ्या

येथे क्लिक करा...