Manasvi Choudhary
व्हेज पुलाव खायला सर्वांनाच आवडते.
हॉटेल असो घरी चमचमीत व्हेज पुलाव सर्वजण आवडीने खातात.
व्हेज पुलाव घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
व्हेज पुलाव बनवण्यासाठी बासमती तांदूळ, मिक्स भाज्या, तूप, तेल, तेजपान, स्टार फूल, लवंग, काळी मिरी, कांदे, मसाला वेलची हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. गॅसवर तांदूळ १५ ते २० मिनिटे शिजवून घ्या.
नंतर दुसऱ्या भांड्यात उकळत्या पाण्यात मीठ, बिर्याणी मसाला, कॉर्न, गाजर, बीट, फरसबी या भाज्या शिजवून घ्या.
यानंतर शिजलेला राईस या भाज्यांमध्ये मिक्स करा.
अशाप्रकारे छान शिजल्यानंतर खाण्यासाठी व्हेज पुलाव तयार आहे.