Homemade Hair Serum Tips: केस धुतल्यानंतर दिसतील सिल्की आणि शायनी, घरी बनवलेलं 'हे' हेअर सीरम लावा

Manasvi Choudhary

कोरडे केस

केसांना धुतल्यानंतर केसांचा काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. अनेकदा केस धुतल्यानंतर कोरडे, निस्तेज दिसतात.

Homemade Hair Serum Tips | pinterest

खराब होतात केस

यासाठी अनेकजण केस धुतल्यानंतर बाजारातील महागडे केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरतात यामुले केस आणखी खराब होतात.

Homemade Hair Serum Tips

केसांची योग्य काळजी घ्या

केसांना सीरम लावल्याने केस सिल्की आणि शायनी होतात यासाठी केसांची योग्य काळजी घेतली पाहिजे.

Homemade Hair Serum Tips

केसांसाठी घरगुती सिरम

केस धुतल्यानंतर ते सुंदर, चमकदार आणि मऊ राहावेत असं प्रत्येकालाच वाटतं. यासाठी तुम्ही घरच्या घरी केसांसाठी सिरम बनवू शकता.

Homemade Hair Serum Tips | yandex

साहित्य

घरगुती सिरम बनवण्यासाठी तुम्हाला कोरफड, गुलाबपाणी, विटॅमिन्स ई, बदाम तेल हे साहित्य लागणार आहे.

Hair Growth Serum

स्प्रे बॉटल बनवा हेअर सीरम

स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही कोरफड आणि बदामाचे तेल मिक्स करा नंतर त्यात गुलाबपाणी आणि व्हिटॅमिन्स ई मिक्स करा.

Homemade Hair Serum Tips

होममेड हेअर सीरम

अशाप्रकारे घरच्या घरी तयार केलेले हे हेअर सीरम तुम्ही केस धुतल्यानंतर केसांना लावू शकता.

Homemade Hair Serum Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: दररोज सकाळी डोकं दुखतंय? हार्ट अटॅकचा धोका तर नाही ना, वेळीच व्हा सावध

Morning Signs Of Heart Attack
येथे क्लिक करा...