Upit Recipe: आचारी स्टाईल मऊसूत उपीट कसं बनवायचं?

Manasvi Choudhary

साऊथ इंडियन पदार्थ

साऊथ इंडियन उपीट हा पदार्थ प्रसिद्ध आहे. दक्षिण भारतात उपीट या पदार्थाचा विशेष मागणी असते.

Upit Recipe | Google

उपीट

अनेकांच्या लग्नकार्यात खास उपीट हा पदार्थ असतो. उपीट उपमा असे देखील म्हटंले जाते.

Upit Recipe

सोपी रेसिपी

उपीट घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी अगदी सहज उपीट बनवू शकता.

Upit Recipe

साहित्य

उपीट बनवण्यासाठी रवा, कांदा,मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची, उडीद डाळ, चणाडाळ, तूप, मीठ हे साहित्य एकत्र करा.

Upit Recipe

फोडणी द्या

सर्वातआधी उपीट बनवण्यासाठी एका कढईत गरम तेलामध्ये मोहरी, जिरे,कढीपत्ता याची फोडणी द्या.

Upit Recipe | Google

रवा मिक्स करा

त्यात तुम्ही बारीक चिरलेला कांदा आणि मिरची परतून घ्या नंतर यात गरम पाणी आणि मीठ उकळून घ्या. या उकळलेल्या पाण्यात रवा मिक्स करा. रवा गुठळ्या होणार याची काळजी घ्या.

Upit Recipe | Google

कोथिबीर घाला

तयार उपीटमध्ये तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालू शकता. अशाप्रकारे मऊसुत उपीट घरच्या घरी तयार होईल. उपीट तुम्ही सकाळी नाश्त्याला बनवू शकता.

Upit Recipe

पौष्टिक पदार्थ

उपीट हे पौष्टिक असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लहान मुलांना देखील तुम्ही उपीट बनवून देऊ शकता.

Upit Recipe

Next: Igatpuri Travel: कडाक्याची थंडी अन् दाट धुकं, इगतपुरीतील हे ठिकाण पर्यटकांसाठी ठरतय आकर्षण

येथे क्लिक करा...