Sakshi Sunil Jadhav
मोठ मोठ्या हॉटेल्समध्ये मिळणारा चीजी ज्युसू बर्गर आपण घरच्या घरी तयार करू शकतो.
उकडलेला बटाटा, ब्रेड क्रम्प्स, ओट्स, कॉर्नफ्लॉअर, गाजर, बीट, शिमला मिरची, कॉर्न, कांदे, लसूण, मिरची, काळी मिरी, मीठ, ओरेगॅनो, चीज, कोथिंबीर, वाटाणे.
सगळ्या भाज्या उकडवून मॅश करून घ्या.
भाज्यांमध्ये मसाले, ब्रेड क्रम्प्स, ओट्स आणि चीज एकत्र करून मळून घ्या.
गोल पॅटीस बनवा आणि १५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा मग फ्राय करा.
आता बर्गरमध्ये पावाला सॉस, कांदा, कोथिंबीर, चीज लावून घ्या.
बर्गरमध्ये आता पॅटीस ठेवून चीज ठेवा.
कुरकुरीत बर्गर गरमा गरम सर्व्ह करा.