Kolhapuri Chappal: कोल्हापुरी चपलांची देखभाल कशी करावी? जाणून घ्या

Dhanshri Shintre

शॉपिंग महिलांची आवड

शॉपिंग महिलांची आवड असलेला विषय आहे. कपड्यांसोबतच चपलांबद्दल त्यांना तितकीच आवड असते, जशी दागिन्यांबद्दल आहे.

फूटवेअरचा संग्रह

प्रत्येक महिलेला विविध प्रकारच्या चपला हव्यात, शूज, सॅंडल, फ्लॅट्स आणि हाय हिल्स यासारख्या अनेक फूटवेअरचा संग्रह असतो.

कोल्हापुरी चप्पल

या कलेक्शनमध्ये मुख्यत: कोल्हापुरी चप्पल आढळते, जी महिलांच्या फूटवेअरमध्ये एक परंपरागत आणि लोकप्रिय प्रकार आहे.

देखभाल कशी करावी

कोल्हापुरी चपलांची योग्य देखभाल कशी करावी, हे तुम्हाला माहित आहे का? काळजी घेतल्यास त्यांचा टिकाव वाढतो.

बंद जागेत

कोल्हापुरी चपलांना बंद जागेत ठेवल्यास बुरशी येऊ शकते. त्यासाठी कपड्याने किंवा ब्रशने स्वच्छ करणे आवश्यक आहे.

बुरशी येण्याची समस्या

कोल्हापुरी चपलांना खुल्या जागेत ठेवले तर त्यावर बुरशी येण्याची समस्या टळते आणि त्यांची टिकाव वाढतो.

खोबरेल तेल लावावे

कोल्हापुरी चपलांवर खोबरेल तेल लावून, कापसाच्या बोळ्याने तेल सर्वत्र लावून त्यांची काळजी घ्या.

मऊ होतात

कोल्हापुरी चप्पल कधी कडक असतात, पण खोबरेल तेल लावल्याने त्या थोड्या मऊ होतात आणि वापरण्यास आरामदायक बनतात.

खुल्या जागेत ठेवाव्यात

कोल्हापुरी चपलेला तेल लावून, त्या जुन्या पेपरमध्ये गुंडाळून, कॉटन पिशवीत खुल्या जागेत ठेवाव्यात.

NEXT: PCOS टाळायचंय? मग 'या' चुकीच्या सवयी टाळा, अन्यथा होतील गंभीर परिणाम

येथे क्लिक करा